Thipkyanchi Rangoli | 3rd March Episode Highlights | अप्पूवर रागवून शशांक गायब | Star Pravah

2022-03-04 4

स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अप्पूच्या बोलण्यावरून शशांक रागावतो आणि गायब होतो. सगळेजण त्याला शोधात असतात. काय घडणार आजच्या भागात, पाहूया. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale